मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

राजेंद्र दर्डा, MANANIYA  शिक्षण मंत्री  आपल्या  सेवेत जवाहरलाल दर्डा ...........
तुम्ही आमचे विधान सभा सदस्य आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ,भ्रष्टाचाराची  सुरुवात शिक्षण विभागापासून होते, प्रवेश फी च्या नावा खाली  देणगी , शिकवणारे शिक्सक भ्रष्टचारा विरुद्ध काय शिकवणार ते स्वतः त्यांच्या बापाच्या पैशातून इच्या नसून सुद्धा भ्रष्टाचाराला साथ देवून शिक्षक म्हनुणून रुजू झलेले असतात. ते काय भ्रष्टचारा विरुद्ध संस्कार करतील ? दोष कुणाचा , कायदा बनव्नाराचा ,जनतेने निवडून दिलेल्या ,कि भोळ्या जनतेचा?